spot_img
spot_img
spot_img

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल!

शबनम न्यूज | पुणे

HSC Result 2025 Date : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ चा निकाल सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर होणार आहे. मंडळातर्फेत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच १२ वीचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवार दिनांक ५ मे रोजी जाहीर केला जाईल. दुपारी १ वाजल्यापासून हा निकाल पाहता येणार आहे.

या संकेस्थळावर पाहता येणार निकाल –

https://hscresult.mkcl.org/

https://hscresult.mkcl.org/

https://results.navneet.com/

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!