शबनम न्युज : ताथवडे येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ला चा निषेध करण्यात आला .
जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आपले प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि झालेल्या हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी समस्त ताथवडे नागरीक यांनी ताथवडे येथे डेकाथलॉन गाडारोड येथे करण्यात आला.
या निषेधार्थ वानखडे काका, अय्यर मॅडम, स्वप्निल लाडे, अनिकेत दादा व अन्य नागरिकांनी भाषण रुपी श्रद्धांजली वाहिली.या जाहीर निषेध साठी विशेष सहकार्य पार्थ शाह, विश्वनाथ बेलुरे आदी नागरिकांनी केले.