spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध समित्यांचे सदस्य नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्थायी समिती, विधी समिती, शहर सुधारणा समिती, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती, शिक्षण समिती, महिला व बालकल्याण समिती या महत्त्वाच्या समित्यांवर विविध पक्षांचे सदस्य यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना पक्षाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे.

* पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. अभिषेक बारणे
२. शालिनी गुजर
३. मनिषा चिंचवडे
४. संदीप कस्पटे
५. सारीका गायकवाड
६. योगिता नागरगोजे
७. कृष्णा सुरकुले
८. शीतल वर्नेकर
९. अर्चना करांडे
१०. मधुरा शिंदे
११. बाबासाहेब त्रिभुवन

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१.सविता आसवानी
२.संतोष कोकणे
३.संदीप वाघेरे
४.विकास साने

पक्ष – शिवसेना
१. सुलभा उबाळे

——————————–

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका विधी समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. ज्ञानेश्वर जगताप
२. विनायक गायकवाड
३. कुंदा भिसे
४. सुजाता बोराटे
५. श्रुती डोळस
६. कुशाग्र कदम

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. शेखर चिंचवडे
२. वर्षा जगताप
३. तुषार सहाणे

———————————

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर सुधारण समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. अर्चना सस्ते
२. विनोद नढे
३. कुणाल वाव्हळकर
४. संजय (नाना) काटे
५. सुहास कांबळे
६. उत्तमराव केंदळे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. डॉ. वैशाली घोडेकर – लोंढे
२. अनंत कोऱ्हाळे
३. वैशाली काळभोर

——————————

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. कैलास कुटे
२. शाम जगताप
३. तानाजी बारणे
४. धर्मपाल तंतरपाळे
५. उदय गायकवाड
६. योगेश लांडगे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. भाऊसाहेब भोईर
२. जितेंद्र ननावरे
३. प्रमोद कुटे

————————–

• पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षण समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी वाल्हेकर
२. श्रुती वाकडकर
३. रविना अंघोळकर
४. कविता भोंगाळे
५. रीटा सानप
६. सारिका बोऱ्हाडे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. प्रियांका कुदळे
२. योगिता बारणे
३. यश साने

——————————

* पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीमधील सदस्यांची नावे –

पक्ष – भारतीय जनता पार्टी
१. पल्लवी जगताप
२. नीता पाडाळे
३. रेश्मा भुजबळ
४. शिवानी नरळे
५. राणी पठारे
६. सुप्रिया चांदगुडे

पक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
१. निकिता कदम
२. सारिका मासूळकर
३. मनिषा लांडे

 

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!