पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीवर नवीन सदस्यांची नियुक्ती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी विविध पक्षांच्या नगरसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गट शिवसेनेच्या सदस्यांचा समावेश आहे.
🔶 भाजपचे नियुक्त सदस्य:
-
अभिषेक बारणे
-
शालिनीताई गुजर
-
मनिषा चिंचवडे
-
संदीप कस्पटे
-
सारिका गायकवाड
-
योगिता नागरगोजे
-
शीतल वर्णीकर
-
कृष्णा सुरकुले
-
अर्चना कारंडे
-
मधुरा शिंदे
-
बाबासाहेब त्रिभुवन
🔷 राष्ट्रवादी काँग्रेसचे नियुक्त सदस्य:
-
सविता आसवानी
-
संतोष कोकणे
-
संदीप वाघेरे
-
विकास साने
🔶 शिंदे गट शिवसेना पक्षाच्या नियुक्त नगरसेविका:
-
सुलभा उबाळे
स्थायी समिती ही महापालिकेच्या आर्थिक व धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती मानली जाते. या नव्या नियुक्त्यांमुळे आगामी काळात शहरातील विकासकामांना अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


