spot_img
spot_img
spot_img

सौ.आशा काकडे यांना डॉक्टरेट पदवी बहाल

महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश या राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना गांधी पीस फाउंडेशन नेपाल यांच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.

या भव्य दिव्य अशा पदवी बहाल सोहळ्यात गांधी पीस फाउंडेशन नेपाल यांच्यावतीने सौ. आशा काकडे यांना डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली.
जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव येथे सदर पदवी बहाल सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमात अविनाश जाधव,डॉक्टर पुरुषोत्तम गावंडे, राजेंद्र आहेर,सौ. विजया राजपूत, नीतू महेंद्रसिंग परदेशी, सुनील सिंह परदेसी,डॉक्टर नाजूकराव मानकर यांच्या सह अनेक मान्यवरांनी सदर सोहळ्यास उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमात राज्यभरातून सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!