पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरात असलेल्या जीवनसतरा जलतरण तलावात एक 23 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झालाय, शहबाज साजिद खान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे काल दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली होत असताना शहबाज याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला बाहेर काढण्यात आली तातडीने थेरगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पुढील तपास वाकड पोलीस करत आहेत.