spot_img
spot_img
spot_img

शहर शिवसेना (उबाठा) वतीने गॅस दरवाढच्या निषेधार्थ आंदोलन

शबनम न्यूज | पिंपरी

शिवसेना (ऊद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने गॅस दरवाढ च्या निषेधार्थ आज  १६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्थळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पिंपरी येथे गॅस दरवाढच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. 

यावेळी  शहरप्रमुख संजोग वाघेरे (पाटील) (शहरप्रमुख पिं. चिं. शहर)  ॲड. गौतम चाबुकस्वार (जिल्हाप्रमुख पिं. चिं. शहर) रुपालीताई अल्हाट (शहर संघटिका)  हाजी दस्तगीर (उप जिल्हाप्रमुख) अशोक वाळके (निवडणूक प्रभारी) निखील दळवी (युवासेना उपशहरप्रमुख),  हरेश नखाते (चिंचवड विधानसभा प्रमुख) सौ.गौरी घंटे (भोसरी विधानसभा प्रमुख)  राजाराम कुदळे (उपशहर प्रमुख) अनिल सोमवंशी (उपशहर प्रमुख)  दिलीप सावंत (शिव आरोग्य अध्यक्ष ) शिवदूत : अशोक जाधव, रमेश नरवडे. विभाग प्रमुख : संदीप भालके, गोरख पाटील, सतीश मरळ, प्रदीप महाजन, अनिल दुराफे,  संजय वारे , गोविंद शिंदे. विभाग संघटिका : सौ.सुजाता नखाते, रोहिणी बोराटे, सुजाता अल्हाट, सौ.पूनम रिटे. साधना काशीद तसेच तस्लीम शेख, करुणा भुजबळ, बेबी सय्यद, योगेश काका बोराटे, मारुती तांबवड, दीपक पाटील, दत्तात्रय पाडे, विजय चव्हाण, बाळू (मामा) जम, धनश्याम कुदळे, राजू निकम, अमोल बोंबले, दिपक भक्त तसेच आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, युवासेना कार्यकर्ते,महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना अंगीकृत संघटनाचे पदाकारी यांच्या उपस्थितीत लोकशाही मार्गाने व शांततेत निषेध आंदोलन करण्यात आले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!