शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडती मध्ये प्रभाग क्रमांक 17, प्रभाग क्रमांक तीन, प्रभाग क्रमांक चार, प्रभाग क्रमांक दहा, प्रभाग क्रमांक 19, प्रभाग क्रमांक 21, प्रभाग क्रमांक 23, प्रभाग क्रमांक 29, प्रभाग क्रमांक 31 व प्रभाग क्रमांक 32 मध्ये अनुसूचित जाती करिता महिला आरक्षण जाहीर झाले आहे.


